¡Sorpréndeme!

नवले ब्रिजवरील अपघाताचं खरं कारण आलं समोर  Pune Navale Bridge Accident

2022-11-22 288 Dailymotion

पुण्यात रविवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. नवले ब्रिज इथं भीषण अपघात झाला होता. एका भरधाव ट्रकने तब्बल 48 हून अधिक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात घडला होता. या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात होतं. मात्र आता या नवले पुलावर झालेल्या अपघाताच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे.

#PuneAccident #NavleBridge #SupriyaSule #TruckDriver #NCP #MNS #RTO #Update #MarathiNews #Tanker #ContainerAccident #hwnewsmarathi